CHH.SAMBHJINAGAR | राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप व ओबीसी मोर्चाचे जोडे मारो आंदोलन
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा व ओबीसा मोर्चा तर्फे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी असे वक्तव्य करत ओबीसी समाजाचा अपमान केला आहे असे यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे. यावेळी छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकामध्ये राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी थोडे मारले व त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.
BYTE- राजगौरव वानखेडे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:CHH.SAMBHAJINAGAR