NAGPUR | गोळीबार प्रकरणाची चौकशी व्हावी - चंद्रशेखर बावनकुळे
ON गोळीबार घटना
- उद्धव ठाकरे गटाचे दोन लोक एकत्रित फेसबुक लाईव्ह करतात आणि तिथे गोळीबार होतो. त्यावर ते गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात. हे घरातील व आपसातील भांडण दिसतं आहे.
- त्यामुळे पालिसांना चौकशी करू द्या, देवेंद्र फडणवीस काय खर ते सांगतील.
- एकत्र फेसबुक लाईव्ह केल्यावर अशी घटना घडेल, असं कुणाला माहित असतं?
- याची चौकशी व्हावी आणि काय ते स्पष्ट जनतेला कळलं पाहिजे.
BYTE - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Nagpur