NANDED | नांदेड येथे विविध सामाजिक उपक्रम राबवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. नांदेड शिवसेनेच्या वतीने चेतन नगर महादेव मंदिर येथे आरती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुमन बालगृह येथे अन्नदान व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तचे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले आहेत.
BYTE- आनंद बोढारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:NANDED