PANDHARPUR | सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सां.बा. विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, दत्तात्रय गावडे, तहसिलदार सचिन लंगुटे, यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Pandharpur