NANDED | भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. आज भाजप महिला मोर्चा व युवा मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या वतीने हनुमान पेठ येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
BYTE- विनय सागर, सह संपर्कप्रमुख ओबीसी सेल भाजपा
BYTE- श्रद्धा चव्हाण, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी नांदेड भाजपा
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:NANDED