NAVI MUMBAI | नवी मुंबई युवक काँग्रेसचा क्रांती हक्क मोर्चा महापालिकेवर धडकला
नवी मुंबई युवक काँग्रेसतर्फे क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दिघ्या पासून निघालेला हा मोर्चा आज महापालिका मुख्यालयावर धडकला आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारण्यासाठी या क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला नवी मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद देत आला सहभाग दर्शविला आहे.मात्र आयुक्त नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.
BYTE- विश्वजित कदम, काँग्रेस नेते
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Navi Mumbai