SOLAPUR | उबाठा गट ही गँगस्टर्सची पार्टी- प्रा.डॉ.ज्योती वाघमारे
उबाठा गट ही गँगस्टर्सची पार्टी झालेली आहे. उबाठा गटाच्या गॅंगवॅार मधून काल दोघांचा बळी गेलेला आणि या उद्धव वाकरे, आणि आदित्य वाकरे, संजय राऊत यांना या बद्दल काहीच वाटत नाही. संजय राऊत आणि मॉरिस भाई चे नक्की हितसंबंध काय? मॉरिस सारख्या गुंडाचे उदात्तीकरण का केले गेले? लोकांच्या सरणावर राजकारण करणे वाकरे कधी थांबवणार? तुमच्या पापाचा घडा आता भरला आहे म्हणून तुमचा पक्ष खाली होत आहे. अशी टिका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांनी केली आहे.
BYTE : प्रा.डॉ.ज्योती वाघमारे (शिवसेना प्रवक्त्या)
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:SOLAPUR