BULDHANA | सकल धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
आज सकल धनगर समाजाच्या वतीने बुलढाणा शहर बंद ची हाक देण्यात आली असून, मागील 15 दिवसांपासून धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून बुलढाणा शहर बंद हाक देण्यात आलेली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी बुलढाणा शहरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे.
BYTE - नंदू लवंगे, उपोषणकर्ते
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 12, 2024
Published:Feb 12, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Nagpur