MUMBAI | रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती - संजय राऊत
ON एकनाथ शिंदे
- लंका त्यांचीच आहे, आम्ही सर्व हनुमान आहोत.
- लंका ही रावणाची जळते, त्यांना माहित नाही. रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. त्यांना रामायण आणि महाभारत वाचाव लागेल.
- महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री कायम मिळालेले आहेत.
- यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा पाहिली उद्धव ठाकरेंपर्यंत हे सर्व तेवढे संस्कारी आणि सुसंस्कृत मंत्री होते.
- ते साहित्य, कला, काव्य यामध्ये रमायचे.
- त्यामुळे कोणाचं काय जळत आहे? हे लवकरच कळेल.
- मुळात दिल्लीची लंका जळत आहे.
- लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेले आहात, त्या लंकेत आम्ही जात आहोत, तर तुमचं काय होणार?
ON बाळासाहेब विचार
- विचार असे चोरून मिळत नाही.
- चोरटे भामटे यांचे राज्य आता या राज्यावर सुरू आहे आणि आता लवकरच आम्ही ते नष्ट करू अशी डायलॉगबाजी आम्हाला सांगू नका.
- आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालो आहोत.
- आम्हाला अधिक चांगले डायलॉग करता येतात.
ON सुधांशु त्रिवेदी
- सध्याचे मुख्यमंत्री आहेत दाढीवाले त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे?
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना राज्यसभा परत दिली, याच्यावर तुमचं काय मत आहे? का आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात? तुमच्या शेपटीला आग लावून घेत आहात.
- लंकेला नाही तुमच्या दाढीला आम्ही आग लावणार आहोत. तुमची दाढी आम्ही पेटवणार आहोत.
- आज मी त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो मुद्दाम टाकला नाही. त्यांला गॅप दिलेली आहे, विश्रांती दिली आहे. जरा घाबरले आहेत, अस्वस्थ आहेत.
- त्यांना झोप येत नाही आहे कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत की, अमित शाह यांना देखील विचार करावा लागेल हा काय माणूस नेमला आहे ते.
ON गणपत गायकवाड
- पोलिसांची काम आहेत, पोलिसांना करू द्या.
- पोलिसांना कधीकधी अशीही काम करायला संधी भेटली पाहिजे.
BYTE - संजय राऊत, खासदार
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 12, 2024
Published:Feb 12, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai