AMRAVATI | रवी राणा व नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात - यशोमती ठाकूर
- काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांची आमदार रवी राणा यांच्यात जुंपली
- यशोमती ठाकूर यांचे रवी राणा यांना चोख प्रत्युत्तर
- रवी राणा यांनी यशोमती ठाकूर सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा केला होता दावा
- रवी राणा व नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात, तो स्वतः दलबदलू आहेत
- आम्ही आहोत तिथेच आहोत आयुष्यभर तिथेच राहू
BYTE - यशोमती ठाकूर, आमदार
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 12, 2024
Published:Feb 12, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Nagpur