CHH.SAMBHAJINAGAR | रथसप्तमी निमित्त भव्य सूर्यनमस्कार साधना शिबिरास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती
छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग सन स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून रथसप्तमीनिमित्त भव्य सुर्य नमस्कार साधनाचे आयोजन करण्यात आले होते. या
कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. या सूर्यनमस्कार साधनाला योग प्रशिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योगसंस्थांच्या ऑफिससाठी लवकरच जागा व लागणारी सर्व मदत देणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले आहे.
BYTE-डॉ. भागवत कराड,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:Political
Region:CHH.SAMBHAJINAGAR