JALNA | भोकरदन शहरात सकल मराठा समाजाकडून बंदची हाक; बाजारपेठा कडकडीत बंद
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालवत आहे. त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. आहेमराठा समाज बांधवांनी भोकरदन शहरातून रॅली काढली आहे. भोकरदन शहरात सकल मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील व परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
BYTE- विकास जाधव, मराठा बांधव
BYTE- सुरेश तळेकर, मराठा बांधव
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:JALNA