AMRAVATI | मजूर संस्थांना अधिकृत 33 टक्के कामे द्या, अमरावती जिल्ह्यातील मजूर संस्थांची मागणी
ANC - मजूर सहकारी संस्थांना 33 टक्के कामे देण्याचा शासनाचा अध्यादेश असताना अमरावती जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 33 टक्के कामे देण्यात येत नाही. ही कामे देण्यात यावी व निविदा प्रक्रिया राबविताना मजूर सहकारी संस्था संघाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांनी अधीक्षक अभियंता रुपा राऊळ गिरासे यांच्याकडे केली आहे. यावेळी जिल्ह्यातील 40 मजूर सहकारी संस्थाचे अध्यक्ष उपस्थित होते.
BYTE - महम्मद तन्वीर, अध्यक्ष मजूर संघटना
BYTE - अनिल तट्टे, मजूर संस्था संचालक
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:Amravati