CHH.SAMBHAJINAGAR | छ.संभाजीनगर रेल्वे स्थानकातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थितीत रामभक्त अयोध्येला रवाना
आज देवगिरी प्रांततर्फे वेगवेगळ्या जिल्ह्यातून राम भक्त अयोध्येला राम लल्लाच्या दर्शनासाठी जात असून सर्वांनी भगव्या टोप्या घालत जय श्री रामाचा नारा देत या छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानकातून अयोध्येला रवाना झाले आहेत. संपूर्ण वातावरण राममय झाला आहे. 1100 राम भक्त छत्रपती संभाजीनगर येथून अयोध्येला जात आहेत. या राम भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. त्यांची अयोध्येला संपूर्ण व्यवस्था केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे.
BYTE- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:Political
Region:CHH.SAMBHAJINAGAR