SANGLI | सांगलीतील कुपवाड मधून १४० किमो एम डी ड्रग्स जप्त
पुण्यातून टेम्पो मधून मिठाचे काही पिशव्या कुपवाड मध्ये आल्याचे माहिती मिळाली आयुब माकनदार याने कुपवाड मध्ये रूम भाड्याने घेऊन मिठाच्या गोण्या ठेवल्या होत्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सांगलीतील कुपवाड मधून १४० किमो एम डी ड्रग्स जप्त कण्यात आला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २८० ते ३०० कोटी रुपये आहे.
पुणे शहर, शिरूर, दिल्ली त्यानंतर कुपवाड मध्ये पुणे क्राईम ब्रँचची कारवाई करण्यात आली आहे.
आयुब मकानदार याच्यासह तिघांना सांगलीतील कुपवाड मधून अटक
आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडा मध्ये शिक्षा भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयीतासोबत ओळख झाली. त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता.
कुपवाड मधील स्वामी मळा मध्ये पुण्यातील क्राईम ब्रँच कडून मोठी कारवाई करण्यात आली&" आहे रात्री उशिरा पर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.
BYTE - विनायक गायकवाड, वरिष पोलीस अधिकारी
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Crime
Region:SANGLI