KOLHAPUR | माजी खासदार कॉम्रेड डी राजा यांची पत्रकार परिषद
- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे.
- 2024 ची लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे.
- भाजप हटाव देश बचाव हा एकच नारा आमचा आगामी निवडणुकीत आहे.
- भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठीच आमचा प्रयत्न.
- भाजप वन नेशन वन इलेक्शन आणू पाहत आहे ,मात्र आम्ही त्याचा विरोध करू.
- इलेक्ट्रॉल बॅान्ड हे असंविधानिक आहे.
- आणि राज्यसभेत होतो तेव्हाही इलेक्ट्रॉन बॅान्डला विरोध केला होता.
- एम एस पी साठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मोदी सरकार काहीच बोलत नाही.
- शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाही
- मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे
- काही नेते इंडिया आघाडी सोडत असले याचा अर्थ सर्वजण सोडता येत असं नाही.
- त्यामुळे त्याचा काहीही परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही.
- राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा आगामी निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार
- महाराष्ट्रात आम्ही दोन जागेवर दावा करत आहोत
- तर देशात उमेदवारीसाठी चर्चा सुरू असून आम्ही भाजप विरोधात सक्षम पणे लढू.
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:KOLHAPUR