CHH.SAMBHAJINAGAR | विश्वकर्मा जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन
आज विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. लोहार, सोनार व इतर समाज विश्वकर्मा जयंती दरवर्षी साजरी करतात. आज विश्वकर्मा जयंती निमित्त छ.संभाजीनगर शहरात विश्वकर्मा समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेच्या माध्यमातून समाजामध्ये विश्वकर्मा कोण आहेत,त्यांचे कार्य आहे याची माहिती दिला जाते. फुगडीचे खेळ खेळत,ढोल-ताशांच्या गजरात ही शोभायात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली आहे.
BYTE- विलास चंदणे, विश्वकर्मा समिती अध्यक्ष
BYTE- संदिपान थोरात, समिती स्वागताध्यक्ष
BYTE- नंदकुमार घोडेले, माजी महापौर
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:CHH.SAMBHAJINAGAR