NANDED | मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनात आमदारांना बोलूच दिले नाही- मोहन हबंर्डे
- 20 तारखेला विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के विशेष आरक्षण दिले पण कोणत्याही आमदारांना बोलण्याची संधी दिली नाही.
- आम्ही जनतेतून निवडुन आलेले आहोत. जनतेचे विचार कळवायला हवेत व विचारात घ्यायला पाहिजे.
- आम्हाला आमदारांना बोलण्याची संधी दिली नाही, कोणाचे विचार मांडू दिले नाहीत त्यामुळे आज खरोखरच मराठा आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झाला आहे.
- मला वाटतं 2018 चीच पुनरावृत्ती झाली आहे. टिकलं कि कीती टिकेल याचा सुध्दा भरोसा नाही.
- टिकेल नाही टिकेल हा विषय वेगळा आम्हाला आमचा विचार मांडू द्यायला पाहिजे होते.
BYTE- मोहन हबंर्डे, आमदार
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:NANDED