NAVI MUMBAI | खारघरमधील महायज्ञाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती
आखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार यांच्या माध्यमातून खारघर मध्ये अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून,तब्बल एक हजार आठ कुंडाच्या साह्याने देशात आनंदी वातावरण निर्माण करणे हेतूने महायज्ञ भरवण्यात आले आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाला विशेष हजेरी लावली होती.
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Navi Mumbai