MUMBAI | जरांगेंनी कायदेशीर प्रकिया समजून घेतली पाहिजे - दीपक केसरकर
- मंत्र्यांचे बंगले हे ब्रिटिशकालीन बंगले आहेत
- वेळोवेळी त्यांना मेंटेनन्स कराव लागतं, तरच त्याचा वैभव टिकून राहणार आहे
- त्यामुळे अनावश्यक वापर असा काही नाही
- हे वैभवशाली राज्य आहे कुठल्याही गैरसमज आणू नये
- कुठल्याही गोष्टीत राजकारण करू नये.
ON जरांगे पाटील
- मला जरांगे पाटील यांच्याबद्दल आदर आहे.
- जरांगेंनी कायदेशीर प्रकिया समजून घेतली पाहिजे.
BYTE - दीपक केसरकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai