BULDHANA | रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला खामगाव तालुक्यातील मांडका येथून सुरुवात
- संत श्री. लक्ष्मणगिरी महाराजांचे दर्शन घेऊन रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला खामगाव तालुक्यातील मांडका येथून सुरुवात
- लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुपकर गावागावात जावून साधणार संवाद
- जिल्हा पिंजून काढत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, तरुण व शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Buldhana