BARAMATI | परिवारात जसा प्रत्येकाचा चॅाईस आहे, तसा प्रचार ते करणार - जय पवार
ऑन निवडणुका प्रचार
- गेल्या वेळी सुद्धा आम्ही दोन वेळा निवडणूकांचा प्रचार केला.
- रॅली, पदयात्रा, लोकांना भेटणं चर्चा करुन त्यांच्या अडचणी सोडवणं अशी कामे केली.
- आज पासुन आमचा प्रचाराचा दौरा सुरु झाला आहे.
- आम्ही पुर्ण बारामती फिरणार आहे, आज संघटना, सोशल मिडीयाच्या लोकांना भेटलो.
ऑन युगेंद्र पवार
- परिवारात जसा प्रत्येकाचा चॅाईस आहे तसा प्रचार ते करणार.
- जसं अजित पवार यांनी आधीचं सांगितलं होतं, कदाचित बाकीचे परिवारातील लोक आपला प्रचार करणार नाहीत
- तसं आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही .
- ज्यांना त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना संधी दिली पाहिजे. कारणं आपण पण आपला प्रचार करणार आहोत.
BYTE : जय पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Baramati