MUMBAI | 3 दिवस बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार - सुष्मा नायर.
सध्या 3 दिवस बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आहे
- 11 मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे
- 11, 12, 13 तीन दिवस लागोपाठ पाऊस पडण्याची शक्यता
- बऱ्याच जिल्ह्यात विजांचा कडकडाट दिसून येईल
- कोल्हापूर, सातारा, पुणे नाशिक या ठिकाणी गारपीट आणि वारे असतील
BYTE - सुष्मा नायर, वैज्ञानिक, IMD
Reporter:jay pawar
Last Update:May 13, 2024
Published:May 11, 2024
Type:Standard
Category:Press Conference
Region:Mumbai