WARDHA | आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
ANC- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन, संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावे, 4849 कोटी मधील शिल्लक रक्कम अदा करा, मूळ वेतनात दिलेल्या रुपये पाच हजार, चार हजार, अडीच हजार मधील विसंगती दूर करून सरसकट पाच हजार रुपये करावी, जुनी शिस्त व आवेदन पद्धत रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार कृती संयुक्त कृती समितीच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
BYTE- शम्मी पठाण, एसटी कर्मचारी
Reporter:Admin RNO
Last Update:Sep 4, 2024
Published:Sep 4, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:Wardha