RATNAGIRI | कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं झाले आगमन
- कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन झाले आहे
- देवरुख मधील पंत जोशी यांच्या चौसूपी वाड्यातील अश्वारुढ गणराची देखणी मुर्ती लक्षवेधी आहे
- पारंपारीक रिद्धी सिद्धीच्या साक्षीनं गणरायाचं आगमन झाले
- 380 हून अधिकची पंतजोशी चौसोपी वाड्यातल्या गणपतीची परंपरा आहे
- उजव्या सोंडेचा या गणरायाचं पारंपारीक वाद्यांच्या गजरात आगमन होते
- भाद्रपद प्रतीपदेला गणपती आगमनाची परंपरा आहे
- मोरगावच्या अष्टविनायकाप्रमाणे या गणपतीचा उत्सव साजरा होतो
- अडीज फुट उंचीची दिमाखदार गणरायाची रेखीव मुर्ती असते
Reporter:Nilam Pimpalkar
Last Update:Sep 4, 2024
Published:Sep 4, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:Mumbai