JALGAON | चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर, हरभरा, मक्याची आवाक वाढली
JALGAON | चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर, हरभरा, मक्याची आवाक वाढली
ANC - चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी तुर, हरभरा व मका विक्रीसाठी आणताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आणत आहे. मार्केटमध्ये पंधराशे क्विंटल आवक तुरीची झालेली आहे. त्याचबरोबर हरभरा व मका देखील शेतकरी आणतांना दिसत आहे मार्केटमध्ये शेतकरी माल विक्रीसाठी आणत असताना ट्रॅक्टर व मिनी वाहन चा वापर करत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टरच्या रांगाच रांगा दिसत आहे.
BYTE - रोहिदास सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचि
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 1, 2025
Published:Feb 1, 2025
Type:Standard
Category:Political
Region:JALGAON